🏥 देवगिरी हॉस्पिटल

📞 7498536311

आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा
– तज्ञांच्या कुशल उपचारासाठी!

आधुनिक सुविधा व अनुभवी डॉक्टर्ससह
संपूर्ण वैद्यकीय

Doctor Image

डॉ. शरद भारत साबळे
(पाटील)

MBBS, MD (Chest & Critical Care Medicine), Interventional Pulmonologist, Bronchoscopist छाती विकार, अस्थमा, टी.बी., ऍलर्जी, मधुमेह, हृदयविकार तज्ज्ञ

आमचे तज्ञ डॉक्टर्स

आमचे तज्ञ डॉक्टर आपल्याला अत्यंत सहानुभूतीपूर्वक सेवा
आणि उत्कृष्ट वैद्यकीय ज्ञान प्रदान करण्यासाठी
कटिबद्ध आहेत.

Doctor Image

डॉ. अश्विनी शरद साबळे
– देसाई (पाटील)

MBBS, MD (Pathology)

आमच्या सेवा

आम्ही आरोग्य व तंदुरुस्तीच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक काळजीपासून ते
आधुनिक उपचारांपर्यंत वैद्यकीय सेवा देतो – तुमच्या गरजेनुसार वैयक्तिक व तज्ज्ञ सेवा.

डायग्नोस्टिक टेस्ट

...
दुर्बीणीद्वारे फुफ्फुस तपासणी
Bronchoscopy
...
स्लिप स्टडी
Sleep Apnea Test
...
थोरॅकोस्कोपी
Thoracoscopy
...
अँलर्जी टेस्टिंग
Allergy Testing

उपलब्ध सेवा

...
अस्थमा
Asthama, COPD
...
उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग
High Blood Pressure, Diabetes, Heart Disease
...
क्षयरोग उपचार
Tuberculosis (TB)
...
फुफ्फुसात पाणी
Pleural Effusion

उपचार सुविधा

...
फुफ्फुसीय कार्य चाचणी
Pulmonary Function Test (PFT)
...
क्ष-किरण
X-Ray
...
अतिदक्षता विभाग
ICU
...
२४ तास औषधी
24 Hr Pharmacy

आमच्याबद्दल

आम्ही तुमच्या निरोगी
आयुष्याची काळजी घेतो.

आमचं हॉस्पिटल अंबाजोगाई शहरात प्रथमच प्रगत सेवा देत आहे — दुर्बीणीद्वारे फुफ्फुस तपासणी (Bronchoscopy), स्लिप स्टडी (Sleep Apnea Test), थोरॅकोस्कोपी, आणि अँलर्जी टेस्टिंग. अनुभवी डॉक्टर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आम्ही रुग्णांसाठी विश्वासार्ह आणि उत्कृष्ट उपचार देतो.

आमच्याशी संपर्क साधा

संपर्क


फोन

7498536311


वेळ

सकाळी १० ते रात्री ९


आपत्कालीन सेवा

सोमवार ते रविवार
२४x७


पत्ता

डॉक्टर लाटणे बिल्डिंग, छ. संभाजी राजे चौक, मीनाताई ठाकरे चौक ते गार्डन रोड, अंबाजोगाई